101+ Happy birthday wishes for brother in marathi 2023 | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Are you looking for Birthday Wishes? This is the right place to get the best collection of Birthday Wishes For Brother In Marathi Images & Quotes for Brother in Marathi. Share Happy New Year messages with your friends and family. And also share on social media platforms.

Birthday Wishes For Brother In Marathi

IMG COM 20221228 0924 38 7472 Birthday Wishes For Brother In Marathi

आपल्या व्यक्तींचा वाढदिवस म्हटल्यावर आपण शुभेच्छा आवर्जून देतोच. आईसाठी वाढदिवस शुभेच्छा असो वा त्यातही जर लाडक्या भावाचा वाढदिवस असेल तर रात्री 12 वाजता सर्वात आधी विश करायचं असतं. नाही का, मग तुमच्या भावासाठी या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Brother In Marathi).


प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 


भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.


तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया. 



IMG COM 20221228 0924 38 7473 Birthday Wishes For Brother In Marathi

जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. 



काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर. 


Life is beautiful because of my sibling. Happy Birthday Bhauraya. 


जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes For Brother In Marathi Shayari

IMG COM 20221228 0924 38 7474 Birthday Wishes For Brother In Marathi

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. 


सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार


माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.


मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा 


वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा


IMG COM 20221228 0924 38 7475 Birthday Wishes For Brother In Marathi

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ


*****


******

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******


IMG COM 20221228 0924 38 7486 Birthday Wishes For Brother In Marathi

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ


******

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
Happy Birthday Big Brother


******

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

******


तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
Happy Birthday Bhau

******


Birthday Wishes For Elder Brother In Marathi

IMG COM 20221228 0924 38 7487 Birthday Wishes For Brother In Marathi

🔥पूर्ण शहरात चर्चातर असणारच 🔥 सगळ्या चौकात गाणी तर वाजणारच 💕 सगळ्या रस्त्यांवर धिंगाना तर घालणारच 💕 सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य करणारच तुमच्या वाढदिवशी पार्टी तर होणारच 🎂 भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


अजून एक वर्ष तू या पृथ्वीवर जिवंत राहिल्याबद्दल तुझे अभिनंदन 🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


🔥आमच्या भावाचा बर्थडे म्हणल्यावर 🔥 चर्चा तर होणारच मोर्चाही निघणारच 💕 धिंगाणा पण होणारच डीजे तर वाजणारच 💕 अशा माझ्या गरिबांचा सलमान खान दिसणाऱ्या गुड लुकिंग लेमन गोळी बॉय 🎂 भावाला जन्मदिवसाच्या कचकटून लाख-लाख शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


🔥आपल्या कडक स्माईल ने हजारो पोरींच्या हृदयावर राज्य करणारे 🔥 हिरो लाही लाजवणारे आमचे चॉकलेट बॉय 🎂 यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


आयुष्यातील अवघड वळणांवर तू दिलीसमला सोबत कोणत्याही संकटात धरला तू माझा हात हातात💕 कधी रुसलो कधी चिडलो कधी भांडलो खूप झाले वाद 💕 प्रत्येक क्षणी आपण दोघे होतो एक साथ🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


IMG COM 20221228 0924 38 7488 Birthday Wishes For Brother In Marathi

From childhood he understood the right difference between good and bad 💕 You saved me from every evil 💕 You were with me in every crisis You were my guide 🎂 Happy birthday to my brother 🎂🎉🎊🙏



हा शुभ दिन येतो अनेक प्रेमळ मित्रांचे प्रेम देतो 🔥एक नवीन स्वप्न घेऊन येतो🔥 आयुष्यातील आनंदाच्या आठवणींना आठवून जातो योग्य ते मार्गदर्शन करतो आयुष्याला 🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुम्हाला 🎂🎉🎊🙏


आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मी त्याच्याबरोबर शेअर करतो 🔥तू नेहमीच मला आधार देतो योग्य ते मार्गदर्शन देतो🔥 असा माझा भाऊ जो माझा बेस्ट फ्रेंड आहे 🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


Birthday Quotes in Marathi for Brother

IMG COM 20221228 0924 38 7489 Birthday Wishes For Brother In Marathi

जन्मदिनचे ह्या खस लम्हें मुबारक,
डोके मध्ये बसे नवीन ख्वाब मुबारक,
जिंदगी जो तुझ्या मुलासाठी आज आहे …
ते सगळे आनंदीांच्या हंसि सौगण मुबक !!


हर लामा तुमचे लठों पे मुस्कान रहा,
हर गम से आप अज्ञात रहा,
ज्यांच्याबरोबर महक उठे आपली जिंदगी,
नेहमी आपल्यासह त्या माणसामध्ये रहाणे


खूशी से बीत प्रत्येक दिवशी,
हर सुहानी रात हो,
कोणत्या दिशेने आपले पाऊल पडले,
वहा फुलो के बारिस हो
शुभ जन्मदिन हो तुमच्या नेहमी


तुम्ही तो गुलाब हो जो जमिनीत नाही,
असामा च्या फरिश्तादेखील तुम्हीच पका आहे,
कुहसी आप मे मेरा है अनमोल,
जन्म दिन आप मनाये हँसते हँसते !!!


एक चांगला पती नेहमी आपली
पत्नीचा जन्मदिवस वाचतो,
त्याचे वय नाही
जन्मदिन मुबारक हो ….


IMG COM 20221228 0924 38 74810 Birthday Wishes For Brother In Marathi

At difficult times in life you held my hand with Dilisam in any crisis 💕 sometimes we got angry sometimes we fought a lot 💕 every moment we were together 🎂 Happy birthday to you 🎂🎉🎊🙏


कोणत्याही कठीण परिस्थितीत कोणी सोबत नसले 🔥तरीही तू नक्कीच माझ्यासोबत असतोस🔥 तू माझ्यावर खूप प्रेम करतोस 🎂 तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


मी आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 💕 तू खूप प्रयत्न घेतलेस हे मला माहित आहे तुझे मनापासून आभार 💕 तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना 🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू नेहमी निरोगी 💕 राहा भूतकाळात आलेल्या अपयशाने खचून न जाता 💕 भविष्यातील येणार्‍या संकटांवर मात करून विजयी हो 🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏


Funny Birthday Wishes For Brother In Marathi

IMG COM 20221228 0924 38 7471 Birthday Wishes For Brother In Marathi

डीजेवाले बाबू गाणं वाजिव.. पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे.. आज भावाचा वाढदिवस आहे, धुमधडाक्यात साजरा करा रे. हॅपी बर्थडे भाई. 


आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील, पण भाऊंचा बर्थडे तर होणारच. हॅपी बर्थडे भावा. 


शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ…त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी… हॅपी बर्थडे भाऊराया.


जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण…तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top