101+ Brother Birthday Wishes In Marathi Quotes & Messages

Here is the best collection of Small Brother Birthday Wishes In Marathi , Images & Quotes. I wish your friend would make it a special memorable day. Recall the silly sayings, funny moments and memories from your childhood. Also share on WhatsApp status, Facebook, Instagram and other social media platforms.

Brother Birthday Wishes In Marathi

Brother Birthday Wishes In Marathi

बहिणीचे तिच्या जीवनातील सर्व संकटां पासून रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य असते, परंतु हे तुझ्या रक्तात आणि तुझ्या स्वभावातच आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो. दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तू असा भाऊ आहे जो आपल्या बहिणीला सर्वोत्कृष्ट देण्यासाठी नेहमीच अतिरिक्त मैल पार करण्यासाठी तयार असतो. अशा माझ्या महान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रिय बंधू ,तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही मला नेहमी चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

You are my first friend since my birth and you will be my first friend till my death.Happy birthday bro.

असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो आणि हे बरोबरच आहे. तुझे प्रेम, आधार आणि काळजी हे मला वडिलांसारखे वाटते वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.

आज तुझा वाढदिवस आहे परंतु आजचा दिवस माझ्यासाठीही खूप खास आहे कारण आजच्या दिवशी काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही. मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे. भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस ज्याच्याशी मी मूर्खपणे वागू शकते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

भावा, तू या जगातील प्रत्येक भावासाठी एक रोल मॉडेल आहेस. कारण तू खूप प्रेमळ, काळजी घेणारा, नेहमी संरक्षण करणारा आहेस आणि नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस. तू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.

माझ्या आयुष्याचा एक भाग झाल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यामुळे मी माझ्या जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

IMG COM 20221219 1907 57 0094 Brother Birthday Wishes In Marathi

आज काही वर्षांपूर्वी एक अविश्वसनीय व्यक्ती या जगात आली आणि मी खूप भाग्यवान आहे की मला त्या व्यक्तीला भाऊ म्हणण्याचा अधिकार मिळाला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 माझ्या प्रिय भावाच्या प्रेमाची तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा

ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच भाग्यवान आहे. तुझा वाढदिवस आनंदमय जावो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

IMG COM 20221219 1907 57 0095 Brother Birthday Wishes In Marathi

“करोडो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे भाऊ, तसेच लाखो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे, मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे, भर चौकात राडा करणारे, पल्सर १५० चे मालक, कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे, अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. 

बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes in marathi

रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

IMG COM 20221219 1907 57 0096 Brother Birthday Wishes In Marathi

एक व्यक्ति माझ्यासाठी सुपरहीरो आहे. तो महान व्यक्ति माझा भाऊ आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

दादा,आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.

मी तुला हसवते तु मला रडवतोस हे जीवनाचे चक्र आहे. परंतु आजच्या या दिवशी मी अशी आशा करते की आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलू देत कारण आपण एकमेकांसाठी खूप खास आहोत. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

दूर असलो म्हणून काय झालं आजचा दिवस कसा विसरेन, तू नसलास जवळ तरी तुझी आठवण सोबत आहे दादा. आज तुझा वाढदिवस आहे जणू काही आमच्यासाठी सण आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. 

हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे दादा

मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !

लाखात आहे एक माझा भाऊ, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

IMG COM 20221219 1907 57 0097 Brother Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो. दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलास.थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र,माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

IMG COM 20221219 1907 57 0081 Brother Birthday Wishes In Marathi

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस

हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस

कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना

हॅपी बर्थडे छोट्या भावा

नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस

कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस

असा आहे माझा भाऊराया

ज्याचा आज वाढदिवस आला,

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

IMG COM 20221219 1907 57 0092 Brother Birthday Wishes In Marathi

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण

अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵

चालतंय नव्हं… व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,

हळूहळू खा आणि तुझ्या… 😋😋😋

वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला

मला नाही मिळाला म्हणून काय झालं

तुला तर मिळाला आहे ना … हॅपी बर्थडे भावा

IMG COM 20221219 1907 57 0093 Brother Birthday Wishes In Marathi

ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच भाग्यवान आहे. तुझा वाढदिवस आनंदमय जावो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू माझ्या सर्वात प्रिय भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात, तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारा एकच असतो आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

मला तुझ्यासारख्या इतका प्रेमळ भाऊ दिल्याबद्दल आई आणि वडिलांचे आभार. आपण एकमेकांशी कितीही भांडलो तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top