Latest Happy Birthday Mama Marathi. Birthday is the most important day in everyone’s life any special day wish you a very happy birthday Birthday is the most important day in everyone’s life any special day wish you a very happy birthday.
Happy Birthday Mama Marathi

मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्यासोबतच,
माझे एक चांगले मित्र देखील आहात. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा.. प्रेम करतोस, समजून घेतोस,
तर कधी लाड करतोस आईसारखा.. वाढदिवशी तुझ्या आज ईश्वराला प्रार्थना करतो, सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा..
कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा मस्ती असो वा
सीरियस गोष्ट प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा हॅपी बर्थडे मामा
आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा.. दिवसाची सुरुवात आणि शेवटही आज फक्त तुझ्यासाठी अशीच
आयुष्यभर साथ तुला देतचं राहील.. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणाऱ्या माझे प्रिय काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
May you get all happiness mama. But before that
don’t forget to throw me a birthday party Happy Birthday Mama..!
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे
योगदान देणाऱ्या माझ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कधी मित्र तर कधी सल्लागार असतो मामा.. मस्ती असो वा गंभीर गोष्ट,
नेहमीच माझ्या बरोबर असतो मामा.. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!
माझ्या प्रेमळ मामांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक
शुभेच्छा आणि भावी आयुष्यासाठी प्रार्थना लव यु मामा
मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्यासोबतच,
माझे एक चांगले मित्र देखील आहात. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावंमामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा गंभीर गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा
हॅपी बर्थडे मामा
Happy birthday to my dear uncle who always takes care of me and understands me
at every step of life,
good or bad .
मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा
असण्यासोबतच, माझे एक चांगले मित्र
देखील आहात.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
निष्ठा, जिद्द, धडपड आणि
संघर्षाने भरलेला प्रवास.
माझे मामा श्री ______
यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
माझ्या आदरणीय मामांना
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
Happy Birthday Mama
मामा माझे खास
मामा शिवाय जीवन उदास
मामा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
happy birthday mamaji
मामाचा वाढदिवस आला आहे
माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
Happy Birthday Mama

मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
साखरे सारख्या गोड मामांना मुंग्याला
गेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.
ह्या वाढदिवसाच्या शुभक्षणी आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत’ आजचा हा वाढदिवस
आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज माझ्या मामाचा वाढदिवस आला आहे आजचा शुभ दिवस माझ्यासाठी खूप आनंद घेऊन
आला आहे खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुझ्यासारखा प्रेमळ मामा मिळाला मामा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
माझ्या आदरणीय मामांना मनापासून वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना..!
मामाचा वाढदिवस आला आहे माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.
मामा त्याच्या भाच्यासाठी एका मित्रापेक्षा कमी नसतो.. ज्याचा मामा चांगला असतो,
त्याच्याशी नडायला कुणात दम नसतो..! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामा..!
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत रहावे,
आजच्या या वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
मामाचा वाढदिवस आला आहे माझ्यासाठी आनंद घेऊन आला
आहे खूप नशीबवान आहे मी जो मला तुमच्यासारखा मामा मिळाला आहे.

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर
तीमाझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात, ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात. हॅपी बर्थ डे मामाजी…!
मला कधीही न कळता सर्व दुःख माझे स्वतःवर घेऊन
जगता अशा माझ्या प्रेमळ मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या आयुष्यातील स्पेशल
व्यक्तीचा वाढदिवस आहे. आणि ते आहेत माझे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..
आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
हॅपी बर्थ डे मामाजी…!
आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्या आयुष्यातील
स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे.
आणि ते आहेत माझे मामा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा..
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन. तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन, तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन. तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
READ MORE
100+ Happy Birthday Mama Wish, Quotes And Images Download
Unique 101+ Happy Birthday Mama Wishes In English, Quotes & Messages
101+Happy Birthday Mama Wishes Messages & Images

I am a blogger and i am very passioniate to write articles