Latest Happy Birthday Wishes For Mother In Marathi. Birthday is the most important day in everyone’s life any special day wish you a very happy birthday Birthday is the most important day in everyone’s life any special day wish you a very happy birthday.
Happy Birthday Wishes For Mother In Marathi

माझ्या आयुष्यातील तुझे Importance सांगितल्याशिवाय
माझा परिचय कधी पूर्ण होणार नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझा चेहरा बघून होते
आणि दिवसाचा End तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याने होतो
नेहमी अशीच माझ्यासोबत राहा
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!
माझी आई मला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते
खरंच माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
आई तुझे वय झाले तरी मला खास बनवण्यासाठी
तुझे थरथरणारे हात कायम सरसावतात
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!

आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा त्याग तू करून माझे आयुष्य उजळून काढले
आई तुझे उपकार मी कसे फेडू
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!
एखाद्या मातेच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी
तिच्यासाठी एखाद्या किमती दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते
लव यू आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai!
आई तुझा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे
तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
बाबांच्या मारापासून मला वाचवणार्या
माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा त्याग तू करून माझे आयुष्य उजळून काढले
आई तुझे उपकार मी कसे फेडू
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!!
एखाद्या मातेच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी
तिच्यासाठी एखाद्या किमती दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते
लव यू आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai!
आई तुझा हात असाच माझ्या डोक्यावर राहू दे
तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन
आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Happy birthday to my lovely mother who saved me from my father’s beating
Happy Birthday Aai In Marathi

The biggest
secret of my success is my mother.
Thanks mom for always
supporting me.
Happy Birthday
Matoshree.
आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले
प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर प्रेम करताना पाहिले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai!
जो व्यक्ती आपल्या आईची पूजा करतो
त्याची पूजा संपूर्ण विश्व करते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!
शेवटच्या श्वासापर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात
प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक पालक आपल्या मुलांचा अभिमान करतात
पण मला तुम्ही माझे आई-वडील आहात
असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

आई तू नेहमी सुखी रहावी,
तुझी साथ आम्हाला आयुष्यभर मिळावी
जगातील अनमोल काय असेल तर ती आपली आई
तिच्याइतकं प्रेम कोणी देतही नाही
आई तुझ्या चेहर्या वरचे हास्य हे असेच गोड राहु दे
आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे
आई तुझ्या चेहर्या वरचे हास्य हे असेच राहु दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे
आई लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही
Happy Birthday In Marathi

सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव न्यायालय म्हणजे आई.
Words once spoken cannot be taken back. Once born will not be born again. You will find thousands of people in this world but you will never find parents who forgive your mistakes. Happy birthday.
तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम.
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी, नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.
चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते. हॅप्पी बर्थडे डिअर मदर.

संकटाच्या वेळी सर्वात आधी आठवणारी व्यक्ती म्हणजे आई
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई जसे आपल्या मुलावर प्रेम करते
तसे ती आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट ही करते
आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल
आई तुझे अनेक अनेक धन्यवाद
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai..!
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम
आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
No matter how many times we read the chapter called Aai,
we are unable to understand it completely
Happy Birthday to Mother
Happy Birthday Dear Aai..!
तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.
तशीच आई घरात असली की
घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.
घराची आधारस्तंभ त्या आईस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!
Marathi Quotes On Mother Birthday

Mother is the only person
who
knows us nine months longer than anyone else.
Happy birthday to my mom…!
मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
Mother Birthday Wishes In Marathi

स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
The only person who knows nine months more than others is the mother.
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी
- RELATED POSTS
- 30 + Happy Birthday Wishes In Marathi 2023
- Top 100 + Happy Birthday Wishes For Younger Brother Messages And Quotes

I am a blogger and i am very passioniate to write articles