101+ Happy Birthday Wishes For Wife In Marathi Messages & Quotes


We are providing Happy Birthday Wishes For Wife In Marathi , Greetings and Wishes for any type of occasions, celebrations, relationships and feelings for more visit Wishesmsges site. Birthday Wishes…

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

 Happy Birthday Wishes For Wife In Marathi

कधी रुसलीस तू कधी हसलीस तू ❤कधी आलाच राग माझा तर उपाशी झोपलीस तूदुःख कधी मनातले दाखवले नाहीस तूतरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


मी खवळलेला महासागर तू शांत किनारा आहेसमी उमलणारे फूल तू त्यातला सुगंध आहेस ❤मी एक देह तू त्यातला श्वास आहेस🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


May there never be tears in your eyes May your heart always be close to you ❤ May all your wishes come true 🎂 Happy birthday to you wife 🎂💑🎉


जीवनातील प्रत्येक सुख-दुःखात तू साथ माझी दिलीस ❤मला नेहमी आनंदी ठेवले माझी काळजी घेतली 🎂 अशा माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💑🎉


काहीही न बोलता माझ्या मनातले सर्व काही ओळखणाऱ्या 🎂 माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


या आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक बदलून गेलेले पाहिले ❤पण फक्त तू आयुष्यात आल्यावर आयुष्य बदलून गेलेले पाहिले🎂 माझ्या आयुष्यात सुख आणणाऱ्या माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावाने ❤संपूर्ण घराला स्वर्गाहुनी सुंदर बनविणाऱ्या 🎂 माझ्या बायकोला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉


माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस तू ❤माझ्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट आहेस तूमाझी बायको माझ्या मनातील राणी आहेस तू 💘आजचा दिवस खरंच खूप खास आहे🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक वळणावर माझ्यासोबत असणारी ❤संपूर्ण घर संभाळून सर्वांची काळजी करून स्वतःच्या पायावर उभी असलेली 🎂 माझी प्रेमळ बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉


तू साथ असेल तर त्या जगण्याला अर्थ आहे नाहीतर माझं सगळे जीवन व्यर्थ आहे ❤आय लव यु बायको 🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात माझ्या सोबत असणारी ❤स्वभावाने अत्यंत प्रेमळ संपूर्ण घराला सांभाळून घेणारी 🎂 माझी बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉


चांदण्यामुळे रात्रीला येतो साजफुलांमुळे बागेला येतो बहार ❤फक्त तुझ्यामुळे जीवनाला मिळतो आधार🎂 माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉


आयुष्याच्या कठीण परिस्थितीत तू मला दिलीस साथ ❤प्रत्येक वादळात धरून ठेवलास हातातील हातकधी चिडलो कधी भांडलो तुझ्याशी झाले भरपूर वाद 💘तरीही प्रत्येक क्षणी कानी येते तुझीच प्रेमळ साद🎂 प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


संकटकाळी आधार झालीससुखाच्या क्षणात भागीदार झालीस ❤तू माझ्या आयुष्याची साथीदार झालीस🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


प्रेम म्हणजे त्याला असते ❤हृदयातील निस्वार्थ भाव असतेप्रेम म्हणजे आपलेपण असतेएकमेकांना समजून घेणे असते 💘हे सर्व जुने मला शिकवले 🎂 त्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉


आयुष्यात तुझ्या नेहमी सुख असावे ❤साथ तुझी जन्मोजन्मी मिळावी हीच माझी इच्छा 🎂 बायको तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉


तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे ह्याच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..


तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे ह्याच माझ्या मनातील ईच्छा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


तुझे पूर्ण आयुष्य गोड आणिप्रेमळ आठवणींनी भरले जावो!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,प्रिये! चल आणखी एक वर्ष आनंदात,प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या.


वाढदिवस हा प्रतेकाच्या आयुष्यातील आठवणीतला दिवस असतो.ह्या दिवशी आनंद द्विगुणित होतो तो आपल्या वर प्रेम करणाऱ्या लोकांकधून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश वाचून.


जगातले सर्व सुख तुला मिळावे आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही, किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही, एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.


माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या  माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.


नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक वर्ष शेवटच्यापेक्षा चांगले आहे. माझ्यासोबत इतके चांगले वागल्याबद्दल धन्यवाद, प्रिये! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा!


सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईनसमजून घेण्याचा प्रयत्न करतदूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.वाढदिवसाच्या शुभेच्छा. 


Happy birthday to my beloved wife who brings homeliness to my home and makes it even more beautiful than heaven with her loving nature.


जरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळे झालो आहे, तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे माझे डोळे उघडले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! स्वप्ने साकार होण्याचा आपला दिवस आहे.आपले जीवन प्रेम आणि आनंदाने भरले जावो.


तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो !
Happy Birthday Bayko

******

डिअर बायको,
तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि मला तुझा हा
वाढदिवस सर्वात स्पेशल बनवायचा आहे !
Happy Birthday Bayko

******

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य !
बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wife

******

मला कोणतीही सोशल मीडिया ची गरज नाही
तुझ्या वाढदिवसाची आठवण करून द्यायला
ते तर माझ्या हृदयातच कोरलेले आहे माझ्या प्रेमा प्रमाणेच !
Happy Birthday Bayko

******

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Wife

******

माय डिअर वाईफ,
मी तुमच्याशिवाय या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही,
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Bayko

******

हॅपी बर्थडे बेबी,
मी तुला वचन देतो तुझा वाढदिवस तेवढाच खास बनवेल
जेवढी खास तू माझ्यासाठी आहेस !
Happy Birthday Bayko

******

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
Happy Birthday Wife

******

माय डियर वाईफ, तुझा वाढदिवस येईल आणि
जाईल परंतु माझे हृदय कधीही तुझ्यावर प्रेम करणे थांबवणार नाही !
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Bayko

******

तू माझ्या आयुष्यातील सर्वात अंधकारमय दिवस प्रकाशाने भरले
आहेस मी तुझा वाढदिवस आणि
आणि तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस प्रेमाने उजळवेन.
लव्ह यू बायको, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Happy Birthday Wife

******

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…!
I Love You So Much
Happy Birthday Bayko

******

अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि
आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि
माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस !
तू माझी लाईफ आहेस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wife

******

माझ्या हृदयाच्या राणीला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Bayko

******

जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाच्या भेटवस्तू उघडशील आणि
प्रत्येक भेटवस्तू बघताना तुझ्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल
ते पाहून मला खूप आनंद होईल कारण
माझ्या आयुष्यातील सर्वात स्वीट भेट तूच आहेस !
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Wife

******

मी तुला भेटण्यापूर्वी माझे आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट होते,
परंतु तू ते इंद्र्धनुष्यातील रंगांनी आणि तुझ्या सौंदर्याने परिपूर्ण केले आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
Happy Birthday Bayko

Every day I fall in love with one person
and that person is my ‘wife’
Happy birthday my love.


तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!


माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY, DEAR!


माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.


Your face doesn’t pass before my eyes,
to be honest,
I don’t see anyone but you these times..!
Happy Birthday My Beautiful Wife..!


माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच
पद्धतीने आनंदी रहा..!


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
Happy birthday Dear 


हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको 


तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You So Much!


RELATED POSTS

100+ Wife Birthday Wishes In Marathi 2023

101+Whatsapp Birthday Wishes For Wife, Images, Quotes, Download

Latest Happy Birthday Wishes For Wife 2023


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top